मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

जि. प. अधिनियम
 
कामकाज
  

नियम 111 जिल्हा परिषदांच्या सभा

जिल्हा परिषदेस आवश्यक असेल तितक्या वेळा सभा घेता येतील. परंतु तिची शेवटची सभा आणि पुढच्या सभेची तारीख यामध्ये तिन महिन्यांचा कालावधी असता कामा नये.

नियम 119 स्थायी समित्यांच्या आणि विषय समित्यांच्या सभा

प्रत्येक स्थायी समितीत आणि विषय समितीस आवश्यक असेल तितक्या वेळा सभा घेता येतील परंतु तिची शेवटची सभा आणि तिच्य पुढच्या सभेची तारीख यामध्ये एक महिन्यांचा कालावधी असता कामा नये आणि तिच्या सभांच्या कामकाजाच्या संबंधात राज्य शासन नियमाद्वारे याबाबतीत विहीत करील अशा कार्यपध्दतीचे पालन केले पाहिजे. कामे आणि विकास परियोजना पार पाडणे व त्या सुस्थितीत ठेवणे.

  

 

मुख्य पान