मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

विभाग व योजना

बांधकाम विभाग

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
|
कार्यकारी अभियंता
|
उप अभियंता, उप विभाग, अलिबाग
उप अभियंता, उप विभाग, पेण
उप अभियंता, उप विभाग, पनवेल
उप अभियंता, उप विभाग, माणगांव
उप अभियंता, उप विभाग, महाड
|
अलिबाग, रोहा,
मुरुड
पेण, सुधागड-पाली, खालापूर
पनवेल, उरण, कर्जत
माणगांव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन
महाड, पोलादपूर

बांधकाम विभागाकडील कामे

1

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील नवीन रस्ते / इमारती / पुल यांचे बांधकाम आणि देखभाल - दुरुस्ती
2
जिल्हा परिषदेचे रस्ते / इमारती / पुल यांचे नकाशे अद्ययावत करणे.
3
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींची / मोकळया जागांची भाडे निश्चिती , संरक्षण आणि अतिक्रमण निर्मुलन.
4
जिल्हा परिषदेच्या उत्पन्नात वृध्दी करणेच्या दृष्टीने बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वाची अंमलबजावणी.
5
जलवाहतुक व्यवस्थापन (तरसेवेच्या माध्यमातुन उत्पन्नात वृध्दी.)
6
भुसंपादनाचे प्रस्तावाबाबत कार्यवाही.

देखभालीसाठी असलेले रस्त्यांची लांबी (कि.मी. मध्ये)

रस्त्याचा प्रकार

डांबरी / काँक्रीट
खडीकरण
कच्चा रस्ता
एकूण
प्रमुख जिल्हा मार्ग
६७.५५
०८.५०
१४.९०
९१.०५
इतर जिल्हा मार्ग
६९९.२०
४७.६९
२६.८१
७७३.७०
ग्रामीण मार्ग
१९६३.५५
३००.४२
१३९.०४
२४०३.०१

जिल्हा परिषदेच्या इमारतींची माहिती

अ.क्र.
इमारत
बांधकाम वर्ष
क्षेत्रफळ
बांधकामाचा खर्च (रुपये)
जिल्हा परिषद, प्रशासकीय इमारत, अलिबाग
१९८४
१९४३.६८ चौ.मी.
तळ मजला + ४ मजले
१,०२,२७४२५/-
संघटन सदन, अलिबाग
१९८५-८६
५७९ चौ.मी.
तळ मजला + २ मजले
६,४७,०००/-
मा. अध्यक्ष, निवासस्थान, अलिबाग
१९९५
२७८ चौ.मी.
तळ मजला + १ मजला
१५,२६,७२०/-
पंचायत समिती अलिबाग (जुनी इमारत)
१९६८-६९
४४५.९२ चौ.मी.
तळ मजला + १ मजला
३५,०००/-
पंचायत समिती मुरुड
१८८४-८५
१४१.५७ चौ.मी.
४४,४५०/-
पंचायत समिती कर्जत
१९५५
तळ मजला + १ मजला
१९,०८२/-
पंचायत समिती उरण
१९६८
१४१.५७ चौ.मी.
३३,१२७/-
पंचायत समिती रोहा
१९६१-६२
१८८.८० चौ.मी.
२६,४५३/-
१०
पंचायत समिती सुधागाड-पाली
१९६४
जोते क्षेत्रफळ १४३.००
४०,०००/-
११
पंचायत समिती खालापूर
१९५२
१४६.८८ चौरस मीटर
२७,०००/-
१२
पंचायत समिती माणगांव
१९६८
जोते क्षेत्रफळ २३६.९६ चौरस मीटर
५७,३३७/-
१३
पंचायत समिती म्हसळा
१९६४
२०४.४० चौरस मीटर
२४,०००/-
१४
पंचायत समिती श्रीवर्धन
१९६४-६५
जोते क्षेत्रफळ १५१.५५ चौरस मीटर
२८,५००/-
१५
पंचायत समिती पोलादपूर
१९६८-६९
जोते क्षेत्रफळ १३४.१६
२२,४२४/-
१६
पंचायत समिती महाड
१९७०
जोते क्षेत्रफळ २७८.३४
१,१९,२२४/-
१७
पंचायत समिती तळा
२००८-०९
९०१.०४ चौरस मीटर
६८,६२,८१२/-

जिल्हा परिषद विश्रामगृह

विश्रामगृहाचे ठिकाण
कक्षाची संख्या
कक्षाचा प्रकार
आरक्षण करण्याचे ठिकाण
नियंत्रण उप विभाग
विरंगुळा, अलिबाग
दोन
साधे
बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद कार्यालय
उप विभाग अलिबाग
दु.क्र. ०२१४१ / २२३७६४
रोहा, ता. रोहा
एक
साधे
एक
व्हीआयपी
बोर्ली, ता. मुरुड
दोन
साधे
मुरुड, ता. मुरुड
दोन
साधे
एक
व्हीआयपी
पाली, ता. सुधागड
दोन
व्हीआयपी
बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद कार्यालय
उप विभाग पेण
दु.क्र. ०२१४३ / २५२०९८
हरिहरेश्वर, ता. श्रीवर्धन
एक
व्हीआयपी
बांधकाम विभाग, रायगड जिल्हा परिषद कार्यालय
उप विभाग माणगांव
दु.क्र. ०२१४० / २६३०४०
एक
साधे
इंदापुर, ता. माणगांव
एक
साधे
रायगड किल्ला, ता.महाड
एक
व्हीआयपी
रायगड जिल्हा परिषद
उप विभाग (बांधकाम)
महाड
उप विभाग महाड
दु.क्र. ०२१४५ / २२२२२८
तीन
साधे
पंचायत समिती कार्यालय महाड
एक
व्हीआयपी
शिवथर घळ ता. महाड
एक
व्हीआयपी
दोन
साधे
उमरठ ता. महाड
एक
व्हीआयपी
दोन
साधे

बांधकाम विभागामार्फत राबविल्या जाणा-या योजना

३०५४ सर्वसाधारण

 • रस्ते व पुल बांधणी मजबुतीकरण
 • जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन निधीची उपलब्धता.

३०५४ किमान गरजा कार्यक्रम

 • रस्ते व पुल - मुळ बांधकामे
 • जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातुन निधीची उपलब्धता.

३०५४ जनजाती विकास

 • रस्ते व पुल - मुळ बांधकामे
 • आदिवासी क्षेत्राचा विकास
 • शासनाच्या माध्यमातुन (आदिवासी विकास) निधी उपलब्धता.

खासदार / आमदार यांचा स्थानिक विकास कार्यक्रम

 • मा. खासदार / आमदार यांना प्राप्त होणा-या निधीतुन घेण्यात येणारी कामे.
 • रस्ते, सामाजिक सभागृहे, व्यायाम शाळा, स्मशानभुमी, वाचनालय या स्वरुपाची कामे.
 • प्रत्येक कामास दहा लाख रुपयांची मर्यादा.

ठक्करबाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना

 • प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पेण यांच्या मार्फत निधीची उपलब्धता.
 • जिल्हयाच्या आदिवासी भागात मोठया प्रमाणात मुलभुत सुविधाविषयक कामे.

सी.आर. (किरकोळ दुरुस्ती)

 • रस्ते, पुल यांची देखभाल दुरुस्तीची कामे.
 • रस्त्यावरील खड्डे पावसाळयात खडी व मुरुमाने व डांबरी पृष्ठभागाचे खड्डे पावसाळयानंतर डांबराने भरणे. इत्यादी तातडीच्या स्वरुपाची कामे.
 • अधिक्षक अभियंता, (सा.बां.विभाग) यांचे संनियंत्रण.

एस. आर. (विशेष दुरुस्ती)

 • रस्ते, पुल यांची १९८१-२००१ रस्ते विकास योजनेतील रस्त्यांची विशेष स्वरुपाच्या दुरुस्तीची कामे.
 • शासन स्तरावरील योजना

एम.एम.आर.डी.ए. (MMRDA)

 • एकात्मिक ग्राम विकास योजना
 • एम.एम.आर.डी.ए. क्षेत्रात समाविष्ट असलेल्या पेण, पनवेल, उरण, खालापूर व अलिबाग या तालुक्यातील गावांतर्गत विकास कामे.
 • रुपये २५ लाखापर्यंत कमाल मर्यादा.

यात्रा स्थळांचा विकास कार्यक्रम

 • जिल्हा नियोजन समितीने मंजूरी दिलेल्या क वर्गातील तिर्थक्षेत्रांची विकास कामे.

तेरावा वित्त आयोग

 • तेरावा वित्त आयोगाच्या अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील इतर जिल्हा मार्ग दर्जाच्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती व बांधकाम करणे.

जिल्हा परिषद निधीतुन राबविण्यांत येणा-या योजना

 • जिल्हा परिषदेच्या स्वउत्पन्नातील निधीतुन रस्ते, पुल, समाज मंदीरे, व्यायामशाळा इत्यादी स्वरुपाची कामे.
 • ग्रामीण भागातील लोकांची मागणी व आवश्यकतेनुसार छोटया स्वरुपाची कामे हाती घेण्यांत येतात.
 • जिल्हा परिषदेच्या गरजांच्या संबंधात प्रशासकीय व इतर इमारतींचे बांधकाम व देखभाल दुरुस्ती करणे.
 • सार्वजनिक तरी.
 • रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची निगा ठेवणे.
 • गावातील साकावांचे बांधकाम व दुरुस्ती.
 • स्थानिक तीर्थक्षेत्र विकास कामे.
 • दारिद्र रेषेखालील लोकांना घरकुले बांधकाम करणे.

१८ संकीर्ण अंतर्गत कामे

शिवथर घळ, ता. महाड विश्रामगृह
  

क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके स्मारक, शिरढोण, तालुका प¬नवेल

२०% जिल्हा परिषद ¬निधी (समाज कल्याण)

मांडले बौध्दवाडी पुल, तालुका महाड
  

आरोग्य विभाग अंतर्गत बांधकामे

 • प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम
 • प्राथमिक आरोग्य उप केंद्राचे बांधकाम
 • प्रा.आ. केंद्रास जोडुन चार अतिरिक्त खाटांचे वॉर्ड बांधणे.
 • आरोग्य विभागाच्या इमारतींची देखभाल दुरुस्ती करणे.
प्राथमिक आरोग्य केंद, पोयनाड

बांधा, वापरा आणि हस्तांतरीत करा या तत्वावरील प्रकल्प

 
अ.क्र.
जागेचा तपशील
कामाची स्थिती
पंचायत समिती पनवेल प्रशासकीय इमारत
बांधकामाबाबत निविदा स्तरावर
पंचायत समिती उरण प्रशासकीय इमारत
सुसाध्यता अहवालास शासन मंजुरी प्राप्त.
पंचायत समिती कर्जत
अंदाजपत्रक मंजुरीच्या प्रक्रियेत.
सुधागड-पाली प्राथमिक शाळेची जागा
सर्वेक्षणांतर्गत सुसाध्य असलेली जागा.

पंचायत समिती पनवेल नवीन प्रशासकीय इमारत (खाजगी करणाच्या माध्यमातुन)

कामाचे ठिकाण
पनवेल पंचायत समिती , ता. पनवेल, जि.रायगड
जागेचे उपलब्ध क्षेत्रफळ
७२३०.०० चौरस मीटर
उपलब्ध चटईक्षेत्र
७०१३.१० चौरस मीटर
जिल्हा परिषदेस बांधुन मिळणारे क्षेत्र
९३०३.४५ चौरस मीटर ( किमत १२.७२ कोटी )
विकसकास हस्तांतरीत होणारे क्षेत्र
२३१४.३२ चौरस मीटर ( किमत ०३.१६ कोटी )
एकूण प्रकल्प किमत
किमत १५.८८ कोटी
प्रकल्प कालावधी
चार वर्षे
वास्तुविशारदाचे नाव व पत्ता
मे. देवरे-धामणे आर्किटेक्टस्, निर्माण निकेतन,
विसे मळा, कॉलेज रोड, नाशिक, जिल्हा नाशिक

पंचायत समिती पनवेल कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत
(प्रस्तावित बांधकाम)
पंचायत समिती उरण कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत
(प्रस्तावित बांधकाम)

पंचायत समिती उरण नवीन प्रशासकीय इमारत ( खाजगी करणाच्या माध्यमातुन )


कामाचे ठिकाण
उरण पंचायत समिती , ता. उरण, जि.रायगड
जागेचे उपलब्ध क्षेत्रफळ
४१७३.०० चौरस मीटर
जिल्हा परिषदेस बांधुन मिळणारे क्षेत्र
१२८१.८१ चौरस मीटर
विकसकास हस्तांतरीत होणारे क्षेत्र
१०५९.४८ चौरस मीटर
एकूण प्रकल्प किमत
किमत रुपये ३.६३ कोटी
प्रकल्प कालावधी
दो¬न वर्षे
वास्तुविशारदाचे नाव व पत्ता
मे. देवरे-धामणे आर्किटेक्टस्, निर्माण निकेतन,
विसे मळा, कॉलेज रोड, नाशिक, जिल्हा नाशिक

बांधकाम विभागांतर्गत जिल्हा परिषद उत्पन्नात वृध्दी करणारे साधने.

 • जल वाहतुक सेवा अंतर्गत तर लिलाव. (रेवस, करंजा, राजापुरी, गरदांडा, दिघी)
 • जि. प. च्या मालकीच्या इमारती, सभागृह व मोकळया जागा भाडे तत्वावर देणे.
 • फळ झाडे लिलाव.
 • १३ सार्वजनिक बांधकाम
 • यंत्र सामुग्री, भांडार, हत्यारे ( निर्लेखन )
 • प्रवासी बंगला भाडे
 • इतर जमा ( निविदा फी, दंड फी, इत्यादी )
 • १५ संकीर्ण निवासस्थान भाडे

क्षणचित्रे >> बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, रायगड मार्फत विविध योजनां अंतर्गत केलेली विकासकामे


 

मुख्य पान