मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

विभाग व योजना

शिक्षण (प्राथमिक) विभाग


गट शिक्षण अधिकारी


अ. क्र.

नाव
पदनाम
तालुका
पत्ता/कार्यालय
दुरध्वनी नं.
भ्रमणध्वनी नं.
श्री. पी. ए. कोकाटे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण
अलिबाग
पंचायत समिती कार्यालय अलिबाग
०२१४१-२८२१७२
९४२३०२४८६८
९७६३८३५९७७
श्रीम. बी. एन. कोरगावकर गट शिक्षण अधिकारी
पेण
पंचायत समिती कार्यालय पेण
०२१४३-२५७७४०
९४२३३८२०७५
श्रीम. मीना हरिभाऊ यादव (मीना दत्तात्रय शेंडेकर) प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण
पनवेल
पंचायत समिती कार्यालय पनवेल
०२२-२७४५४९८८
०२२-२७४५२४३७
९८९०६४३२२२
श्री. एम. एन. म्हात्रे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण
उरण
पंचायत समिती कार्यालय उरण
०२२-२७२२१५५३
९९८७०६०११७
श्री. पी. जी. वराडे गट शिक्षण अधिकारी
कर्जत
पंचायत समिती कार्यालय कर्जत
०२१४८-२२०७५८
९९७५८२४०३०
श्री. बाळासाहेब काशिनाथ राक्षे गट शिक्षण अधिकारी
खालापुर
पंचायत समिती कार्यालय खालापुर
०२१९२-२७५३८०
९७६६५०४०१३
श्रीम. जे. बी. काळे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी
सुधागड
पंचायत समिती कार्यालय सुधागड
०२१४२-२४१२२३
९४२११६८७९०
श्री. व्ही. बी. काप प्रभारी गट शिक्षण अधिकारी /कृषि अधिकारी
रोहा
पंचायत समिती कार्यालय रोहा
०२१९४-२३४१८८
९४२२३७१०७४
श्रीम. एस. जी पालकर प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी
माणगाव
पंचायत समिती कार्यालय माणगाव
०२१४०-६५०९९१
९८२२८०७६९६
१०
श्री. एस. व्ही. तपकीरे गट विकास अधिकारी पं.स.महाड
महाड
पंचायत समिती कार्यालय महाड
०२१४५-२२२१३७
९४२६३७६१०४
११
श्री. महादेव आरगे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /कनिष्ठ विस्तार अधिकारी
पोलादपुर
पंचायत समिती कार्यालय पोलादपुर
०२१९१-६८१४२५
०२१९१-२४००२५
--
१२
श्रीम. विजया अशोकराव टाळकुटे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी
म्हसळा
पंचायत समिती कार्यालय म्हसळा
०२१४९-२३३८५९
९६५७७१०९६५
१३
श्री. डी. एन. तेटगुरे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /गट विकास अधिकारी
श्रीवर्धन
पंचायत समिती कार्यालय श्रीवर्धन
०२१४७-२२३६१८
९४२२४९५७१०
१४
एस. टी. गवळी प्रभारी गट शिक्षण अधिकारी /वरिष्ठ विस्तार अधिकारी
मुरुड
पंचायत समिती कार्यालय मुरुड
०२१४४-२७४०२१
०२१४४-२७५०५१
९८८१३९१९०३
१५
श्री. बी. डी. इंगळे प्रभारी गट शिक्षण अधिकारी /गट विकास अधिकारी
तळा
पंचायत समिती कार्यालय तळा
०२१४०-६९१०५४/ २६९६१५
९४२१९७६४४६

इयत्ता १ ते ४थी मधील शाळेत जाणार्‍या आदिवासी क्षेत्रातील तसेच आदिवासी क्षेत्राव्यतिरिक्त राज्यातील अन्य भागातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमातीतील भटक्या जाती विमुक्त जमातीतील दारिद्रय रेषेखालील विदयार्थीनीना उपस्थिती भत्ता

योजनेची माहिती
शासकीय तरतूद
सन २०१०-११ मधील लाभार्थी मुलीची संख्या
एकूण झालेले वाटप
तालुका पातळीवरील शाळांमध्ये बिगर आदिवासी, विशेष घटक, आदिवासी क्षेत्र व आदिवासी क्षेत्रा बाहेरील इयता १ली ते ४ थी मधील समाविष्ट असणा-या अनूसूचीत जाती भटक्या जाती विमुक्त जातीतील मुलना उपस्थित राहण्यासाठी प्रती दिनी १ रुपया प्रमाणे शैक्षणीक वर्षातील एकूण दिवसाच्या विचार करुन सर्वसाधारणपणे २२० दिवसासाठी ७५% उपस्थिती असणे अनिर्वाय आहे. दारिद्रय रेषेखालील मुलींनाच लाभ दिला जातो.
बिगर आदिवासी रुपये ३०००००/-
विशेष घटक रुपये ३०००००/-
आदिवासी क्षत्र रुपये ६७०००/-
आदिवासी क्षेत्रा बाहेरील रुपये १६३७०००/-
बिगर आदिवासी लाभार्थी मुली २४६८
विशेष घटक लाभार्थी मुली २८४०
आदिवासी क्षेत्र लाभार्थी मुली १४९५
आदिवासी क्षेत्रा बाहेरील लाभार्थी मुली ६१५२
बिगर आदिवासी ३०००००/-
विशेष घटक ३०००००/-
आदिवासी क्षेत्र ६७०००/-
आदिवासी क्षेत्राबाहेरील वाटप १६,३७,०००/-
एकूण- २३,०४,०००/-

इयत्ता ५वी ते ७वी मध्ये शिक्षण घेत असणा-या अल्पंसंख्याक विदयार्थ्याच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता

योजनेची माहिती
शासकीय तरतूद
सन २०१०-११ मधील लाभार्थी मुलीची संख्या
एकूण झालेले वाटप
तालुका पातळीवरील शाळांमध्ये इयत्ता ५वी ते ७वी मध्ये शिक्षण घेत असणा-या मुस्लिम, बौध्द, शिख, जैन, पारशी सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित व विना अनुदानित वरिष्ठ प्राथमिक शाळेतील विदयार्थ्यांचे शाळेतील उपस्थितीचे गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी विदयार्थ्यांचया पालकांना प्रतिदिनी रुपये २ प्रमाणे २२० दिवसा करीता ७५% उपस्थिती असणे अनिर्वाय आहे.
सन २०१०-११ करीता रुपये १४४७८३२/-
लाभार्थी नियत व्यय लाभार्थी विदयार्थीची संख्या - १०१९६
रुपये - १४४७८३२ /-

शालेय पोषण आहार योजना सन २०११-१२

केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना अंतर्गत रायगड जिल्हयामध्ये सर्व जिल्हापरिषदेच्या अनुज्ञेय असलेल्या शाळांमध्ये इयत्ता १ ली ते ५ वी च्या १६८२८२ एवढया विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. शासन निर्णय दिनांक ३१/३/२००५ चेअन्वये आणि व शासन निर्णय दिनांक ८-८-२००८ चे नुसार इयत्ता ६ वी ते ८ वी च्या १०७५१७ विद्यार्थ्यांना दुपारचे भोजन दिले जाते. दिनांक ३१/८/२००६, ११/९/२००६ व २/१२/०६ ,३/३/२००७ च्या पूरक पत्रात नमुद केलेल्या सुत्रानुसार खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे.

उपलब्ध करुन देण्यात आलेल्या अनुदानातून सर्वसाधारणपणे ७५% रक्कम केंद्र हिश्यावर आणि २५% रक्कम राज्य हिश्यावर खर्च करण्याचे आदेश आहेत. नवीन सुधारित योजनेच्या सुत्रानुसार खर्च करण्यास अनुमती देण्यात येत आहे. गटातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, कटक मंडळे आणि खाजगी अनुदानात अनुज्ञेय सर्व शाळांचा समावेश करण्यात आलेला आहे. शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत शासन निर्णय क्रमांक - शा.पो.आ. २००९ / प्रक्र १३६ / प्राशि ४, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ दिनांक १८ जून, २००९ नुसार आणि शासन परिपत्रक जावक क्रमांक शापोआ/सुधायो/प्राशिसं ३०३/२०१०-११/२८५७ दिनांक १४-९-२०१० नुसार शालेय पोषण आहार पुरवठयातील अडीअडचणी सोडविणेसंदर्भात काढण्यात आले .

संचालनालयाचे परिपत्रक क्र. शापोआ/सुधायो/प्राशिसं ३०३/२०१०-११/२१८२, दि.२५-५-२०१०.
संचालनालयाचे पत्र क्र. शापोआ/सुधायो/प्राशिसं ३०३/२०१०-११/ दि.१६-६-२०१०.
शासनाचे पत्र क्र. शापोआ-२०१०/प्र.क्र.३९२/प्राशि-४,दि.०८-०९-२०१०.

शालेय पोषण आहार योजना ही शालेय शिक्षण विभागास उपयुक्त अशी योजना असून विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढविण्यास व गळती रोखण्यास लाभदायी योजना आहे. त्या दृष्टीने या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होणे व लाभार्थी योजनेपासून वंचीत न राहणे याबाबत सर्व यंत्रणांनी आपापले पातळीवर दक्षता घेणे आवश्यक आहे.

सद्यस्थिती शालेय पोषण आहार योजनेंतर्गत नियुक्त करण्यात आलेल्या पुरवठा धारकांमार्फत तांदुळाची वाहतूक करण्यात येवून शाळास्तरापर्यंत पोहचविण्यात येत आहे तर ग्रामीण भागामध्ये धान्य व धान्यादी मालाचा पुरवठा शाळास्तरापर्यंत पुरवठा धारकामार्फत होत आहे. शासन परिपत्रक जावक क्रमांक शापोआ / सुधायो / प्राशिसं ३०३ / २०१०-११ /२८५७ दिनांक १४-९-२०१० नुसार शालेय पोषण आहार योजनेत अन्न शिजवून देण्यात बदल करण्यात आलेले आहे. शालेय पोषण आहार योजनेंतर्गत आठवडयातील सहा शालेय दिवसांसाठी डाळ - तांदुळाची खिचडी, आणि कडधान्याची उसळ (आमटी) भात या पाककृतिमधून शालेय विद्यार्थी लाभार्थ्यांना आहार देण्यात येतो.

 • सोमवार - डाळ तांदुळाची खिचडी.
 • मंगळवार - वाटाणा उसळ (आमटी) आणि भात.
 • बुधवार - मूग उसळ (आमटी) आणि भात.
 • गुरुवार - डाळ तांदुळाची खिचडी.
 • शुक्रवार - हरभरा उसळ (आमटी) आणि भात.
 • शनिवार - मूग उसळ (आमटी) आणि भात.

शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करणेबाबत महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन निर्णय क्रमांक - शापोआ २०१०/प्र.क्र.१८/प्राशि ४,मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२. दिनांक २-२-२०११ नुसार सुधारित दरास मान्यता देण्यात येत आहे.

लाभार्थी गट
आहाराचे प्रमाण
शहरी भागातील आहार खर्च
ग्रामीण भागातील आहार खर्च
प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहार खर्च मर्यादा
प्रतिदिन प्रतिलाभार्थी आहारासाठी दर
धान्यादी माल पुरविण्यासाठी खर्च
इंधन व भाजीपाला यासाठी लागणारा खर्च
प्राथमिक
(इ.१ली ते ५ वी)
४५० उषमांक आणि १२ ग्रँम प्रथिनेयुक्त आहार (मध्यान्ह भोजन)
२.६९
२.६०
१.७०
०.९०
उच्च माध्यमिक
(इ.६वी ते ८वी)
७०० उषमांक आणि २० ग्रँम प्रथिनेयुक्त आहार (मध्यान्ह भोजन)
४.०३
३.८५
२.६५
१.२०

जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार योजना सन २०१०-११.
(जि.प.सेस योजना रक्कम रू-४०,०००/-)

योजनेचे नांव
योजनेची माहिती
जि.प.सेस तरतूद रू.
पुरस्कार प्राप्त शिक्षकाचे नांव,पद व गटाचे नांव
जिल्हा आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार योजना
सन २०१०-११.
महाराष्ट्र शासन,ग्रामविकास व जलसंधारण विभाग परिपत्रक क्र.संकीर्ण-१०००/१५/प्रक्र-३२४१/मंत्रालय मुंबई-३२/दिनांक १२ डिसेंबर २००० नुसार निकषांना अनुसरून सन २०१०-११ या वर्षासाठी शिक्षणविभाग प्राथमिक मधून रायगड जिल्हयातील सोबतच्या १५ शिक्षकांची निवड आदर्श शिक्षक म्हणून करण्यांत आली आहे. त्यासाठी सदर वर्षासाठी जिल्हा परिषद रायगड अलिबाग(जि.प.सेस) मधून ५ सप्टेंबर २०१० या कार्यक्रमासाठी रक्क्म रू. ४००००/-(चाळीस हजार मात्र) तरतूद मंजूर करणेंत आली होती. सदरची संगणक कोड क्र. ३४५ हया हेड खाली खर्च करण्यांत आली आहे.              
४०,०००/-
(चाळीस हजार रू मात्र)
१. श्री. प्रविण यशवंत पाटील, उपशिक्षक, ता. अलिबाग.
२. श्री. सुशिलकुमार बंडोपंत पिगळे, उपशिक्षक, ता. पेण.
३. श्री. राजेंद्र काशिनाथ जोशी, उपशिक्षक, ता. पनवेल
४. श्री. ज्ञानेश्वर दत्तु बुरूड, उपशिक्षक, ता. कर्जत
५. श्री. कुंडलिक तुकाराम पोपेटे, उपशिक्षक, ता. खालापूर.
६. श्री. लक्ष्मण नारायण दांडेकर, पदो.मुख्या, ता. मुरूड.
७. श्री. राजाराम रघुनाथ खरिवले, उपशिक्षक, ता. रोहा.
८. श्री. किशोर दामोदर पाटील, उपशिक्षक, ता. सुधागड.
९. श्री. मुरादअली ईब्राहिम बंदरकर, उपशिक्षक, ता श्रीवर्धन
१०. श्रीम. सुमित्रा विलास खेडेकर, प्रा.शिक्षिका, ता.म्हसळा
११. श्री. तुषार बाळू मांडवकर, पदवीधर, ता. माणगांव.
१२. श्री. संजय यशवंत पाटील, उपशिक्षक, ता. महाड.
१३. श्री. सोपान रामचंद्र चांदे, पदवीधर, ता.पोलादपूर.
१४. श्रीम. कल्पना विजय पवार, उपशिक्षिका, ता. तळा.
१५. श्री. मच्छिद्रनाथ काशिनाथ म्हात्रे, पदवीधर, ता. उरण.

ग्रामिण भागातील शाळांना आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार योजना सन २०१०-११.
जि.प.सेस तरतूद रक्कम रू. ५०,०००/-(पन्नास हजार मात्र.)

योजनेचे नांव
योजनेची माहिती
जि.प.सेस तरतूद रू.
निवड केलेल्या आदर्श शाळेचे नांव,गट व शाळेचा प्रकार
क्रमांक
पुरस्कार
रक्कम रू
ग्रामिण भागातील शाळांना आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार योजना सन २०१०-११.  ग्रामिण भागातील शाळांना आदर्श प्राथमिक शाळा पुरस्कार देण्यासाठी सन २०१०-११ या वर्षासाठी जि.प.सेस तरतूद रक्क्म रूपये ५०,०००/-(पन्नास हजार रू. मात्र) संगणक कोड-३०६ A(Z) हया हेड खाली खर्च करण्यांत आले असून त्याप्रमाणे गुणानुक्रमे रायगड जिल्हयातील चार शाळांची(दोन बहुशिक्षकी व दोन व्दिशिक्षकी) शाळा आदर्श शाळा म्हणून निवड केली आहे.
जि.प.सेस तरतूद रक्कम रूपये-५०,०००/-
(पन्नास हजार रूपये मात्र)
१. रा. जि. प. प्राथमिक शाळा
कळंबोली, ता. पनवेल (बहुशिक्षकी).
प्रथम
१५,०००/-
२. रा. जि. प. प्राथमिक शाळा
रोडे, ता. पेण (बहुशिक्षकी).
व्दितीय
१०,०००/-
३. रा. जि. प. प्राथमिक शाळा
कुंभळे, ता. तळा (व्दिशिक्षकी).
प्रथम
१५,०००/-
४. रा. जि. प. प्राथमिक शाळा
कणगुले, ता. पोलादपूर (व्दिशिक्षकी)
व्दितीय
१०,०००/-

जिल्हा वार्षिक योजना २०११-१२

जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत इयत्ता १ ली ते ४ थी मधील दारिद्रय रेषे खालील विदयार्थ्याना या योजनेचा लाभ दिला जातो. जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत सर्वसाधारण योजना , टीएसपी योजना, ओटिएसपी योजना व एससीपी योजना या योजना राबविल्या जातात. प्राप्त अनुदानापैकी ८० टक्के अनुदान हे गणवेशासाठी गट पातळीवर व गट पातळीवरुन ग्राम शिक्षण समित्यांना वर्ग केले जाते. व २० टक्के अनुदान हे जिल्हा पातळीवर लेखन साहित्य खरेदीसाठी खर्च केले जातात.
सन २०११-१२ करिता खालील प्रमाणे नियतव्यय मंजूर करणेत आलेले आहे.

योजनेचे नांव (नियमित योजना)
मंजूर नियतव्यय
निवडलेले लाभार्थी
शैक्षणिक दृष्टया मागासलेल्या भागातील अनु जाती/जमातीच्या विदयार्थ्याना विशेष सवलती
२०.००
२००००
१०३ विकास गटातील इयत्ता १ ली ते ४ थी चे विदयार्थ्याना मोफत पाठयपुस्तके, गणवेश व लेखन साहित्य पुरविणे
१.००
९९७

सदर योजने अंतर्गत विशेष घटक योजना, टिएसपी योजना व ओटीएसपी योजने अंतर्गत नियतव्यय मंजूर झालेले नाही.

जिल्हा परिषद सेस योजना २०११-१२

योजनेचे नांव
केलेली तरतूद
प्राथमिक शाळांमध्ये दृकश्राव्य प्रणाली राबविणे
४३.००
प्राथमिक शाळांना बेन्चेस पुरविणे
२०.००
प्राथमिक शाळांना तक्ते पुरविणे
०.५०
प्राथमिक शाळांना संदर्भ ग्रंथ पुरविणे
७.००
संगणक, इनव्हर्टर खरेदी
१०.००

बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क अधिनियम २००९

केंद्रसरकारने सन २००२ च्या ८६ व्या संविधान विशोधन अधिनियमान्वये अनुच्छेद २१ A मध्ये प्राथमिक शिक्षणाच्या मूलभूत अधिकाराचा समावेश केला आहे. सहा ते चौदा वयोगटातील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणारा अधिनियम Right of children to free and compulsory Eucation Act 2009 (No.35 ,2009) केंद्रशासनाने पारित करून तो भारतसरकारच्या २४ / ८/ २००९ च्या राजपत्रात प्रसिदध केला आहे. भारतसरकारच्या दि. १६/२/२०१० च्या राजपत्रात सदर अधिनियम दि.१/४/२०१० पासून संपूर्ण भारतास (जम्मू व काश्मिर वगळता) लागू केला असल्याचे नमूद केले आहे.

नवी दिल्ली दिनांक २७ ऑगस्ट २००९ संसदेच्या अधिनियमास राष्ट्रपती यांची संमती २६ ऑगस्ट २००९ रोजी मिळाली. तो जम्मू व काश्मिर राज्या खेरीज करूण संपूर्ण भारतास लागू आहे.

 • ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास त्यांच्या नजिकच्या शाळेमध्ये मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क आहे.
 • विशेष गरजा असणार्‍या विद्यार्थ्यांना अधिनियम १९९६ मधील प्रकरण ५ नुसार मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क बजावण्याचा अधिकार आहे.
 • ६ वर्षांपेक्षा जास्त वयाचे, तसेच १४ वर्षापेक्षा जास्त वयाचे बालक कधीही शाळेत गेलेले नाहीत, अशा बालकांसाठी निःशुल्क प्राथमिक शिक्षण (Elementary Education) पूर्ण करण्याचा हक्क या शासननिर्णयानूसार दिलेला आहे.
 • दुस-या शाळेत दाखला हस्तांतरित करण्याचा हक्क या नियमाने प्रदान झालेला आहे. एखादया बालकास कोणत्याही कारणामुळे एकतर राज्यांतर्गत किवा राज्याबाहेरील एका शाळेतून दुस-या शाळेत जाणे आवश्यक असेल त्याबाबतीत अशा बालकास त्यांचे किवा तिचे प्राथमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेली शाळा वगळून इतर कोणत्याही शाळेत दाखला हस्तांतरीत करून मागण्याचा हक्कम असेल. अशा अन्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी ज्या शाळेत अशा बालकाने शेवटी प्रवेश घेतला होता त्या शाळेचा मुख्याध्यापक किवा प्रभारी ताबडतोब हस्तांतरीत प्रमाणपत्र देईल.
 • बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण मिळण्याचा हक्क अधिनियम २००९ कार्यक्रमाच्या अंमलबजावणीकरीता विभागस्तरीय, जिल्हास्तरीय , तालुकास्तरीय व केंद्रस्तरीय बैठकींचे आयोजन करण्यात आले.
अध्ययन समृध्दी कार्यक्रम सन २०१०-११

योजनेचे नांव
प्राथमिक
विषय निहाय अध्ययन कोपरा १ ते ४ शाळांसाठी
पुरक अध्ययन फलक, इंग्रजी फलक १ ते ४ प्राथमिक शाळांसाठी
इ. १ली ते ४थी च्या विदयार्थ्यांसाठी उपस्थिती कार्ड व तापमान नॉदकार्ड
इ. ४ थीच्या विदयार्थ्यांसाठी भौमिकपेटी
एकुण
  
  
भौतिक
भौतिक
भौतिक
भौतिक
भौतिक
अलिबाग
104
104
104
9146
2278
11632
पेण
136
136
136
9146
2278
11696
पनवेल
147
147
147
11836
2948
15078
उरण
35
35
35
3228
804
4102
कर्जत
156
156
156
11836
2948
15096
खालापूर
113
113
113
7532
1876
9634
रोहा
147
147
147
10222
2546
13062
सुधागड
94
94
94
6456
1608
8252
माणगांव
171
171
171
15064
3752
19158
महाड
182
182
182
16140
3994
20498
पोलादपूर
82
82
82
6994
1742
8900
म्हसळा
60
60
60
5918
1474
7512
श्रीवर्धन
60
60
60
5918
1474
7512
मुरुड
57
57
57
4423
1072
5609
तळा
57
57
57
3773
938
4825
एकुण
1601
1601
1601
127632
31732
162566

संशोधन व मूल्यमापन सन २०१०-११-

ध्येय आणि उद्दिष्ट साध्य क रण्यासाठी संशोधन, विविध पातळीवरील राबविण्यात येणार्‍या योजनांच्या प्रगतीसाठी संनियंत्रण, राबविलेल्या उपक्रमांच्या यशस्वीतेसाठी मूल्यमापन ही सदर योजनेची उद्दिष्टे आहेत. सदर योजनेचा लाभ जिल्हयातील जिल्हा परिषद, नगरपालिका, खाजगी अनुदानित शाळा अशा एकूण ३९९२ शाळांना दिला जातो. संशोधन व मूल्यमापन सन २०१०-११ मधील प्राप्त निधीमधून खालीलप्रमाणे खर्च करण्यात आला आहे.

 • इंग्लंडमधील अध्यापन पध्दती आपल्या जिल्हयात राबविण्यात यावी व अध्यापनात आधुनिकता यावी याकरिता महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व शिक्षण उपसंचालक, मुंबई विभाग, मुंबई यांचे मार्फत सर्व शिक्षा अभियानमधील संशोधन व मूल्यमापन अंतर्गत रायगड जिल्हयातील महाड तालुक्यातील नावडेतर्फे बिरवाडी, खालापूर तालुक्यातील वावर्ले व पोलादपूर तालुक्यातील काटेतळी या शाळा ब्रिटीश कौन्सिलतर्फे राबविण्यात येत असलेल्या कनेक्टींग क्लासरूम प्रकल्पांतर्गत इंग्लंडमधील शाळांशी जोडण्यात आल्या आहेत.
 • जिल्हयातील ११० उच्च प्राथमिक शाळांना Inter Com Sound System बसविणेकरिता एका शाळेस रू. ६,०००/- याप्रमाणे ग्राम शिक्षण समितीकडे निधी वर्ग क रण्यात आला आहे. याप्रमाणे एकूण ६,६०,०००/- एवढा खर्च सदर योजनेकरिता झालेला आहे. शाळांमध्ये आधुनिकता येईल व समाजाचा जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलेल.
 • जिल्हास्तरावर १४ कृती संशोधन क रण्यात आले त्याचा प्रशिक्षणाकरिता रू. ४,७४२/- व कृती संशोधन मानधन रू. ४२,०००/- एवढा खर्च झालेला आहे. कृती संशोधनामधील समस्या इतर शाळांना असल्यास त्यांना कृती संशोधनामधून निवडलेल्या उपाययोजनांनुसार कार्यवाही क रणे सोपे जाईल.
 • नमूना सर्वेक्षण अंतर्गत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे सहकार्याने इ. २ री ते ७ वी च्या सर्व विषयांवर व सर्व पाठांवर प्रश्नपत्रिका काढण्यात आल्या आहेत. व त्यांचे संगणकीक रण करून त्यांची CD सर्व शाळांना देण्यात आल्या. सदर योजनेकरिता रू. १,२०,०००/- एवढा खर्च झालेला आहे. नमूना प्रश्नपेढयांमुळे शिक्षकांचे अध्यापन चांगल्या पध्दतीने होण्यास मदत होईल व विदयार्थ्यांना अभ्यासक्रम समजणे सोयीचे होईल.
 • वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सन २०११-१२ तयार क रणेकरिता रू. ९५,३०५/- एवढा खर्च क रण्यात आला.
 • Child Tracking योजनेअंतर्गत अलिबाग तालुक्याला Child Tracking फॉर्म फिडिगसाठी व इतर तालुक्यांना Child Tracking फॉर्म फिडिगसाठी व छपाई याकरिता एकूण खर्च रू. ११,०५,१६२/- एवढा खर्च क रण्यात आला. Child Tracking मुळे एखादा विदयार्थी स्थलांतरीत असेल अथवा शाळाबाहय राहिला असेल तर त्याचा शोध लागण्यास मदत होईल.

नवोपक्रम अंतर्गत सन २०१० - ११ मध्ये राबविण्यात आलेले उपक्रम

 • बालशिक्षण व संगोपन उपक्रमांतर्गत ३५६ अंगणवाडी व बालवाडयांना खेळाच्या साहित्याचा व शैक्षणिक तक्ते आणि भित्तीपत्रकांचा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळ यांच्या मार्फत जिल्हास्तरावरून पुरवठा करणेत आलेला आहे. याकरीता एकूण २.४९ लाख तरतूद खर्ची झाली.
 • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाडयांचे सक्षमीक रणासाठी बालवाडीताईंना ICDS च्या मदतीने व महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या प्रशिक्षण घटकसंचाच्या सहाय्याने जिल्हयातील अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राद्वारे बालशिक्षण व संगोपन उपक्रमांतर्गत जिल्हापरिषद बालवाडया व नगरपालिका बालवाडीताईंचे प्रशिक्षण आयोजित करणेत आले.
 • मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत ८६१ दारिद्रयरेषेखालील मुलींना दप्तरे/ शालेय बूट उपलब्ध करुन देणेत आली. याकरीता १.२९ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
  मुलींमधील आरोग्य विषयक जाणीव जागृती होण्याचे दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या सवयी , आहाराचे महत्त्व, वाढत्या वयातील होणारे बदल या नियमित आरोग्य तपासणी विषयाबाबत उदबोधन होण्याकरीता मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत इयत्ता ५ वी ते ७ वी मधील मुलींकरिता आरोग्य शिक्षण शिबीराचे आयोजन करणेत आले.याकरीता रू.१.२५ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
 • मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत उच्च प्राथमिक शाळांमधील उत्कृष्ठ काम केलेल्या मीना मंचास निवडून सर्वोत्कृष्ठ मीनामंचास पारितोषिक देवून त्यांना गौरविण्यात आले.याकरीता १.१४ लाखाचे अनुदान खर्ची झाले.
 • मूलींचे शिक्षण या उपक्रमांतर्गत गळतीचे प्रमाण कमी करणे, आनंददायी शिक्षणातून मुलांना शाळेत टिकविणे, त्यांच्यातील कला गुणांची वाढ होण्याच्या दृष्टीने गीत मंच रॅलीचे आयोजन समूह साधन केंद्र स्तरावर करणेत आले. यामध्ये मुलांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती होण्याचे दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या सवयी व संतुलित आहाराचे महत्व या नियमीत आरोग्य तपासणी विषयाबाबत उद्बोधन करण्यात आले.याकरीता ३.६२ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
 • मुलींचे शिक्षणांतर्गत ५२८ जिल्हापरिषद व नगरपालिकांमधील उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याकरीता खेळाचे साहित्याचे वितरण करण्यात आले.
 • शहरी क्षेत्रात अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, बहुल भागात आणि ग्रामीण भागात ४० टक्केपेक्षा अधिक अनु. जाती / अनु. जमाती लोकसंख्या असलेल्या गावात अनूसूचित जाती-जमाती मूलांचे शिक्षण या योजने अंतर्गत १३ अभ्यासकेंद्र (Study Center) स्थापन क रणेत आले . याकरीता ३.९० लाखाचे अनूदान खर्ची झाले.

सर्व शिक्षा अभियान, नवोपक्रम अल्पसंख्यांक मुलांचे शिक्षण, उपक्रमांतर्गत राबविलेल्या योजना सन २०१०-११

जिल्हयातील उच्चप्राथमिक उर्दु शाळांना संगणक संच पुरवणे.

योजनेची उदिदष्टये -
१. संगणक एक आधुनिक व बहुदष्देशिय शैक्षणिक साधनाची उपलब्धता करुन देणे.
२. अल्पसंख्यांक , उर्दू शाळांमध्ये सुविधा निमार्ण करुन विदयार्थ्यांची उपस्थिती वाढवणे.

योजनेसाठी उपलब्ध तरतूद -
सदर योजनेसाठी प्रति शाळा रक्कम रुपये ५०,०००/- तरतूद असून जिल्हयातील २१ उच्च प्राथमिक उर्दू शाळांमधील अल्पसंख्यांक विदयार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.

जिल्हयातील उर्दु शाळांमध्ये सहशालेय उपक्रम राबवणे.

योजनेची उदिदष्टये -
१. अल्पसंख्यांक मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणे.
२. अल्पसंख्यांक मुलांची उपस्थिती वाढवून त्यांना दर्जेदार शिक्षण देणे.
३. अल्पसंख्यांक मुलांना, कला गुण सादरी करणाचा आनंद मिळवून त्यांचा शिक्षणबददल सकारात्मक दृष्टिकोन बनवणे.

योजनेसाठी उपलब्ध तरतूद -
सदर योजनेसाठी जिल्हयातील उर्दू शाळांना प्रति शाळा २३४८/- एवढी तरतूद या उपक्रमासाठी उपलब्ध केली.

अपंग समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत शैक्षणिक सहाय्यभूत सेवा

 • व्हिलचेअर
 • तीनचाकी सायकल
 • कुबड्या
 • कॅलिपर
 • रोलेटर
 • चष्मे
 • वाहतूक भत्ता
 • श्रवणचाचणीं
 • श्रवणयंत्र
 • अस्थिव्यंग शस्त्रक्रिया
 • कर्णदोष/वाचादोष शस्त्रक्रिया
 • बुद्धीगुणांक
 • वाचा उपचार
 • भौतिक / व्यवसाय उपचार
 • स्प्लींट
 • मदतनीस
 • प्रमाणपत्र
 • कमोड चेअर
 • मॉडिफाईड चेअर
 • वाचक भत्ता
 • लेखन भत्ता
 • ब्रेल किट
 • लार्ज प्रिट
 • ब्रेल बुक
 • टेबल लॅम्प
 • MP3-CD Player
 • Audio CD Book
 • फिरते विशेष शिक्षक
 • लो-व्हिजन किट
 • दृष्टीदोष शस्त्रक्रिया
 • पायाभूत प्रशिक्षण

पर्यायी शिक्षण २०१०-११
 
 • २५३२९ मुलांना पटनोंदणी पंधरवड्यात शिक्षणाच्या मुळ प्रवाहात दाखल केले.
 • सन २०१०-११ मध्ये ३१मार्च पर्यत ३३३ शाळाबाहय मुलांना व ३० एप्रिल २०१० ला २४५ शाळाबाहय मुले आढळली पैकी ५३८मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात दाखल केले. ६ मुले मयत झाली १३ स्थलांतरीत ,१३ जादा वयाचे असल्याने त्यांस शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणता आले नाही ८मुले बहुविकलांग आढळल्याने त्यांस मोबाइल शिक्षकाव्दारे शिक्षण देण्याचे नियोजित आहे.
 • ३०० निमशिक्षकांचे आदेश निर्गमित झाले व त्यांस मानधन देण्यात आले. व त्यांस डी.एड ची संधी देण्यात आली.
 • सर्व पर्यायी केंद्र बंद करुन तेथील मुलांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात आणले.
 • स्थलांतरीत होणा-या कुटूंबांच्या पाल्यांना शिक्षणाच्या मुळ प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी ३५ हंगामी वसतीगृह सुरु करून ९४६ विदयार्थ्यांना लाभ मिळवून दिला.
 • स्थलांतरी होवून आलेल्या पालकांच्या ६४३ पाल्यांना नियमित शाळेत दाखल करण्यात आले.

उपक्रमाचे नाव
मंजूर बजेट
झालेला खर्च
   
  भौतिक
मंजूर तरतूद
भौतिक
आर्थिक
शाळाबाहय मुलांचे शिक्षण (पर्यायी शिक्षण) 
शिक्षण हमी केंद्र (उच्च प्राथ.)
०.०००
०.०००
०.०००
निवासी सेतू शाळा
०.०००
०.०००
०.०००
अनिवासी सेतूशाळा
५०
१.५००
३४
०.१८
हंगामी हमी केंद्र
६२१
५.२१६
०.०००
०.०००
हंगामी वस्तीगृह
८३२
४०.५१८
९४६
३०.२१
मदरसा / मक्तबा
०.०००
०.०००
०.०००
शिक्षण हमी केंद्र (प्राथ.)
०.०००
०.०००
०.०००
राजिव गांधी संधी शाळा
०.०००
०.०००
०.०००
एकूण
१५०३
४७.२३४
९८०
३०.३९९

संगणक शिक्षण

विदयार्थ्यांना संगणक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यानी नाविन्यपुर्ण उपक्रम - संगणक शिक्षण हा नविन उपक्रम चालु केला.

या अंतर्गत प्रत्येक शाळेला ५ संगणक व १ प्रिंटर व शैक्षणिक सीडी पुरविण्यात आल्या.

सदर संगणक शाळांचा उपयोग विदयार्थ्यांना संगणक शिकविणे, संगणकाच्या माध्यमातून नियमित विषय शिकविणे यासाठी करण्यात येतो.

१०२ शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत संगणक पुरविण्यात आलेले आहेत. त्यापैकी ९२ उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहेत.

सदर संगणकाची खरेदी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून करण्यात येते.

सन २०१०-११ मध्ये १५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना संगणक प्रयोगशाळा मंजुर झाल्या आहेत. तसेच १५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना मॉडेल कॉल सेंटर मंजूर झाले आहेत.

नाविन्यपूर्ण उपक्रम - सर्व शिक्षा अभियान (संगणक शाळा) 

अ. क्र.
तालुका
2003-04
2004-05
2005-06
2006-07
2007-08
2008-09
2009-10
एकूण शाळा
1
अलिबाग
1
1
1
1
1
2
3
9
2
पेण
3
1
1
0
1
2
2
10
3
पनवेल
1
0
0
0
1
1
3
6
4
उरण
0
0
1
0
1
2
2
6
5
कर्जत
1
1
1
0
1
2
2
8
6
खालापूर
0
1
1
1
1
2
2
8
7
सुधागड
0
0
1
1
1
1
1
5
8
रोहा
1
0
1
1
1
1
1
6
9
माणगाव
1
1
1
1
0
3
1
8
10
महाड
1
1
1
1
0
3
2
9
11
पोलादपूर
0
1
1
0
0
3
2
7
12
म्हसळा
0
0
0
1
0
2
2
5
13
श्रीवर्धन
1
0
0
0
0
3
1
5
14
मुरूड
0
0
0
1
0
2
2
5
15
तळा
0
0
1
0
0
2
2
5
 
एकूण
10
7
11
8
8
31
27
102

सर्व शिक्षा अभियान

संगणक प्रयोगशाळा यादी २०१०-११
Model CALL Centre यादी २०१०-११
अ. क्र.
तालुक्याचे नाव शाळेचे नाव
उरण रा.जि.प. शाळा डाऊरनगर
पेण रा.जि.प.कोपर
पनवेल रा.जि.प.शाळा चिचपाडा
पोलादपूर रा.जि.प.शाळा रानवडी बु.
म्हसळा रा.जि.प.शाळा कणघर
मुरुड राजिप शाळा चेहेर
महाड राजिप.शाळा नडगाव/बिरवाडी
माणगांव रा.जि.प.शाळा उणेगांव
रोहा रा.जि.प.वांगणी
१०
अलिबाग रा.जि.प.शाळा-चौल-आग्राव
११
सुधागड-पाली रा.जि.प.पाली नं १
१२
श्रीवर्धन रा.जि.प.शाळा भरडखोल
१३
खालापूर रा.जि.प.शाळा हातनोली
१४
कर्जत रा.जि.प.शाळा कडाव
१५
तळा रा.जि.प.शाळा रहाटाड मराठी
अ. क्र.
तालुक्याचे नाव शाळेचे नाव
उरण रा.जि.प. शाळा मोठीजुई
पेण रा.जि.प.तरणखोप
पनवेल रा.जि.प.शाळा केळवणे
पोलादपूर रा.जि.प.शाळा लहुळसे
म्हसळा रा.जि.प.शाळा कांदळपाडा
मुरुड रा.जि.प.शाळा चोरढे
महाड रा.जि.प.शाळा सव
माणगांव रा.जि.प.शाळा लाखपाले
रोहा रा.जि.प.विरजोली
१०
अलिबाग रा.जि.प.शाळा- नवगाव
११
सुधागड-पाली रा.जि.प.पाच्छापूर
१२
श्रीवर्धन रा.जि.प.शाळा रानवली म.
१३
खालापूर रा.जि.प.शाळा सावरोली
१४
कर्जत रा.जि.प. शाळा पोशिर
१५
तळा रा.जि.प.शाळा गिरणे

 

मुख्य पान