मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

विभाग व योजना

कृषी विभाग

बायोगॅस लाभार्थी यादी

 


कोकण विभागातील भूमि उपयोग वर्गीकरण

अ नं.
तपशिल
क्षेञ - लाख हेक्टर
गावांची संख्या
१,९५७
खातेदार संख्या (लाख)
२.९५
भौगोलीक क्षेञ
६.८७
वन क्षेञ
१.५
बिगरशेती व मशागतीस आयोग्य क्षेञ
१.८७
मशागती योग्य पडीक क्षेञ
०.३८
चराऊ कुरणे व किरकोळ झाडे झुडपे
०.६३
चालू व इतर पड
०.६१
पेरलेले निव्वळ क्षेञ
१.८८
१०
दुसोटा क्षेञ
०.२७
११
पिकाखालील एकूण क्षेञ
२.१५
१२
सिचनाखालील क्षेत्र
१२२११ हे.
 
अ) प्रवाही सिचन
९५५९ हे.
 
ब) विहीर बागायत
२६५२ हे.
१३
कृषि हवामान विभाग
१४
जी.एस.डी.ए. वॉटर शेड
१८

पिकवार क्षेत्र (आकडे- लाख हेक्टर)

जिल्हा
भात
नागली
इतर तृणधान्ये
एकूण तृणधान्ये
कडधान्ये
गळीतधान्ये
एकूण
रायगड
१.२४
०.१०
०.०५
१.३९
०.०३
०.०१
१.४३
एकूण
१.२४
०.१०
०.०५
१.३९
०.०३
०.०१
१.४३

जमीन धारणेनुसार शेतक-यांचे वर्गीकरण

अ.क्र.
तालुका
सीमांत शेंतकरी
लहान शेतकरी
सा. मध्यम शेतकरी
मध्यम शेतकरी
मोठे शेतकरी
एकूण
अलिबाग
२७६२०
४६४६
१३२२
३४६
८३
३४०१७
पेण
१४११९
३५०६
१०५१
२७६
७१
१९०२३
मुरुड
८४६४
१३३१
५३३
२२७
८५
१०६१०
कर्जत
११५११
४३८०
२८३५
१४५८
१७९
२०३५३
खालापूर
५३५१
२२०८
१३६४
५२८
८४
९५३५
पनवेल
१२६५१
३२५५
१५००
४७८
१०८
१७९९२
उरण
६७२५
१२३२
३७४
८०
८४१९
माणगांव
३२०१३
७६४७
५९४१
३१५८
५६५
४९३२४
तळा
१०
रोहा
१३४५६
३०८९
१५७७
७५१
२२०
१९०९३
११
सु. पाली
५२८४
२५१५
१०१४
१२१२
२२२
१०२४७
१२
महाड
२५९१८
६६६६
४७८९
२६३१
३८४
४०३८८
१३
पोलादपूर
६२७४
१९९०
१६३५
१०४८
१९८
१११४५
१४
म्हसाळा
९९९९
२५४०
१५३७
८१७
१६०
१५०५३
१५
श्रीवर्धन
१०७६२
२०८३
१०२६
४४७
८९
१४४०७
 
एकूण
१९०१४७
४७०८८
२६४८८
१३४५७
२४२६
२९६८६६

तालुकानिहाय क्षेत्र, गांवे लोकसंख्याबाबत सर्वसाधारण माहिती

अ.क्र.
तालुका
महसूली गांवे संख्या
क्षेत्र हेकटर
ग्रामपंचायतीची संख्या
पुरूष
स्त्रिया
एकूण
अनुसूचित जाती %
अनुसूचित
जमाती %
अलिबाग
२१५
४९९०१
६२
११२३२७
१०९३३४
२२१६६१
१.६४
१५.३५
पेण
१७०
४९९९८
६३
९०८५३
८५८२८
१७६६८१
१.३४
१५.६६
मुरुड
७३
२६५२५
२४
३४९५८
३७०८८
७२०४६
१.६२
१८.३८
कर्जत
७६
६५११७
५०
९४७२४
८९६९६
१८४४२०
१.६५
२२.१९
खालापूर
१२०
४०६१६
४२
९८२२०
८५३८४
१८३६०४
२.७५
१३.८५
पनवेल
१६२
५७९५२
९०
२२४५६०
१९७९६२
४२२५२२
२.८९
८.६६
उरण
६२
१८६४२
३४
७३०२८
६७३२३
१४०३५१
२.५६
६.२४
माणगांव
१८४
९३६५९
७४
७३५६३
७८७०७
१५२२७०
३.१४
७.०५
तळा
६२
२६
१८८५१
२४०१८
४२८६९
४.९
११.७१
१०
रोहा
१६८
६३२३९
६२
८२५३५
७९२१५
१६१७५०
१.८४
१५.४३
११
सु. पाली
९८
४५८०१
३४
३१६३४
३१२१८
६२८५२
३.८३
२४.७९
१२
महाड
१८२
८१०४७
१३४
९१९४२
९४८७९
१८६५२१
२.५
४.३२
१३
पोलादपूर
८६
३७२०४
४३
२५२२४
२९०७७
५४३०१
३.५६
४.३२
१४
म्हसाळा
८२
३११७०
४०
२६५८५
३४४२५
६१०१०
२.०७
८.२१
१५
श्रीवर्धन
७९
२६०२१
४३
३८९२४
४६१४७
८५०७१
२.९
१२.७४
 
एकूण
१९१९
६८६८९२
८२१
१११७६२८
१०९०३०१
२२०७९२९
२.४३
१२.१९

जिल्हा परिषदेकडील सेसमधील कृषि विभागाच्या योजना - सन २०११-१२

अ.क्र.
योजनेचे नाव
मिळणारे अनुदान
शेतक-यांना लागणा-या बाबी
यंत्रणा
सर्वकष पिक संरक्षण योजनांतर्गत ५० टक्के अनुदान पिक संरक्षण औषधांचा पूरवठा
५० टक्के अनुदान
७/१२ व ८ अ
सर्व पंचायत समित्या
भात बिजोत्पादन कार्यक्रमात भाग घेणा-या शेतक-यांची नोदणी फी व तपासणी फी प्रतिपूर्ततेसाठी १०० टक्के अनुदान

नोदणी फी
७/१२ व ८ अ
सर्व पंचायत समित्या
कडधान्ये भाजीपाला बियाणे पूरवठा ५० टक्के अ¬नुदा¬न तूर, मूग, भाजीपाला कोकणवाल इ.)
५० टक्के अनुदान
--
शेतीनिष्ठ/कृषीनिष्ठ शेतक-यांना पूरस्कार देणे
५००००
५००००
रब्बी उन्हाळी हंगामात ५० टक्के अर्थसहाय्याने भुईमूग बियाणे पुरवठा
१०००००
१०००००
कडधान्ये भाजीपाला बियाणे पूरवठा ५० टक्के अनुदान तूर, मूग, भाजीपाला कोकणवाल इ.)
१०००००
१०००००
१०००००
संकरीत भात बियाणे ५० टक्के अनुदानाने पूरविणे
५००००
५००००
५० टक्के अनुदानाने पत्राकोठी पूरविणे
१०००००
१०००००
बायोगॅस पूरक अनुदान
१०००००
१०००००
१०
७५ टक्के अनुदानाने सौर कंदील पुरविणे
२०००००
२०००००
१९२५००
११
५० टक्के अनुदानाने पिक संरक्षण औजारे पुरवठा करणे
--
--
--
१२
५० टक्के अनुदानाने वैभव विळे पुरवठा करणे
५०००००
५०००००
१३
५० टक्के अनुदानाने ऑईल इंजिन पूरविणे
१०००००
१०००००
१४
५० टक्के अनुदानाने पॉवर स्प्रे पंप पूरविणे/एच.टी. पी. पंप पूरविणे
१०००००
१०००००

शासकीय योजना २०११-१२

अ.क्र.
योजनेचे नाव
शेतक-यांना मिळणारे अनुदान
लागणा-या बाबी
यंत्रणा
विशेष घटक योजना (scp)
१०० टक्के
७/१२, BPL धारक
पं.स.
आदिवासी उपयोजना (tsp)
१०० टक्के
७/१२, BPL धारक
पं.स.
आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना (otsp)
१०० टक्के
७/१२, BPL धारक
पं.स.
केंद्र पुरस्कृत कडधान्य विकास कार्यक्रम राज्य हिस्सा
अनुदानाचे मर्यादीत
७/१२ व गट
पं.स.
केंद्र पुरस्कृत कडधान्य विकास कार्यक्रम केंद्र हिस्सा
अनुदानाचे मर्यादीत
७/१२ व गट
पं.स.
केंद्र पुरस्कृत गळीतधान्य उत्पादन विकास कार्यक्रम राज्य हिस्सा
औजारे ,पाईप.
७/१२ व गट
पं.स.
केंद्र पुरस्कृत गळीतधान्य उत्पादन विकास कार्यक्रम केंद्र हिस्सा
औजारे ,पाईप.
७/१२ व गट
पं.स.
राज्य पुरस्कृत पिक संरक्षण योजना (आंबा / नारळ सुपारी)
५० टक्के
७/१२ व गट
पं.स.
राट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम केंद्र पुरस्कत एकात्मिक तणधान्य विकास कार्यक्रम
८००० प्रती बायोगॅस
७/१२ व गट
पं.स.
१०
केंद्र पुरस्कत एकात्मिक तणधा¬य विकास कार्यक्रम
अनुदानाचे मर्यादीत
७/१२ व गट
पं.स.

विशेष घटक योजना
(दारीद्रय रेषेखलील अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांसाठी)

दारीद्रय रेषेखलील अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांचे उत्पन्न वाढून त्यांना दारिद्रय रेषेच्यावर आणण्यासाठी अर्थ सहाय्य देण्याची योजना कृषी विभागामार्फत विशेष घटक योजने अंतर्गत सन १९८२ पासून राज्यामध्ये राबविण्यात येत आहे. सदरच्या योजनेसाठी शेतक-यांना १००% अनुदान देण्यात येते. सदर योजनेतून जमीन सुधारणा, निविष्टा, पीक संरक्षण, औजारे/शेतीची सुधारित औजारे,बैलजोडी / रेडेजोडी,बैलगाडी, जुन्या विहिरी दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पाईप लाईन, पंपसंच, नविन विहिरी इ. बाबीवर अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांना १००% अनुदान देण्यात येते.

सदर योजनेचे लाभार्थी, निविष्ठांचे प्रस्ताव,पंचायत समितीचे कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्या मार्फत जिल्हापरिषदेतील कृषी विभागाकडे अंतिम विविष्ठा सादर करण्यात येतात. या योजने अंतर्गत निवड केलेल्या लाभार्थी पैकी जे लाभार्थी नविन विहीर वा घटकाचा लाभ घेणार आहेत, अशा लाभार्थींना ५०,०००/- रुपये या मर्यादेपर्यन्त तर नविन विहीर वगळता इतर घटकाचा लाभ घेणा-या लाभार्थींना रु. ५०,०००/-अर्थ सहाय्य देय आहे.

अनुसूचित जाती / नवबौध्द शेतक-यांची निवडकरताना खालील निकष राहतील

जमीन धारणा ज्या शेतक-या जवळ त्याच्या स्वताःच्या नावे ६-०० हेक्टर त्यापेक्षाकमी शेत जमीन असेल अशा शेतक-याची निवडकरावी. जमीन धारणेचा दाखला ७/१२ व ८ अ मध्यं घेण्यात यावा.
जातीबाबतचा दाखला लाभार्थी हा अनुसूचित जातीचा असला पाहिजे.
उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न २५,०००/- पर्यन्त असणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत अनुसूचित जाती /नवबौध्द शेतक-यांना - सन २०१०-११ साठी खालील प्रमाणे बाबी निहाय अनुदान देय राहिल.

अ नं.
बाब
अनुदानाची टक्केवारी
सुधारीत अनुदान मर्यादा रुपये
जमीन सुधारणा १ हेक्टर मर्यादे पर्यन्त.
१००%
मृदसंधारण निकाषानुसार १ हेक्टर क्षेत्राकरिता रु.४०,०००/- मर्यादेत.
प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप.
१००%
रुपये ५,०००/- मर्यादेत.
पीक संरक्षण /शेतीची सुधारित अवजारे.
१००%
रुपये १०,०००/- मर्यादेत.
बैलजोडी / रेडाजोडी
१००%
रुपये ३०,०००/- मर्यादेत.
बैलगाडी
१००%
रुपये १५,०००/- मर्यादेत.
जुनी विहीर दुरुस्ती
१००%
रुपये ३०,०००/- मर्यादेत.
इनवेल बोअरींग
१००%
रुपये २०,०००/-मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पाईप लाईन
१००%
३०० मिटर पर्यन्त नाबार्डच्या निकषानुसार रुपये २०,०००/- मर्यादेत.
पंप संच
१००%
रुपये २०,०००/- मर्यादेत.
१०
नविन विहीर
१००%
रुपये ७०,००० ते १,००,०००/- मर्यादेत. रोहयो योजने अंतर्गत योजनेनुसार प्रत्यक्ष खोदाई इतकेच अनुदान देय राहील.
११
शेत तळे
१००%
रुपये ३५,०००/-मर्यादेत.मु.सं.निकषानुसार
१२
परस बाग कार्यक्रम फनोत्पादन विभागाच्या निकषानुसार
१००%
रुपये २००/- प्रति लाभार्थी
१३
तुषार /टिबक सिचन संच पुरवठा.
१००%
रुपये २५,०००/- प्रति हेक्टर मर्यादेत. फनोत्पादन विभागाच्या निकषानुसार
१४
ताडपत्री
१००%

रुपये १०,०००/- प्रति लाभार्थी मर्यादेत.

आदिवाशी उपाययोजना व आदिवासी क्षेत्रा बाहेरील उपाययोजना
(दारीद्रय रेषेखालील अनुसूचित जमाती योजना)


दारीद्रय रेषेखालील अनुसूचित जमातीतील शेतक-यांचे उत्पन्न वाढवून त्यांना दारिद्रय रेषेवर आणण्यासाठी अर्थसहाय्य देण्याची योजना कृषी विभागा मार्फत आदिवासी उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना सन १९९३-९४ पासून राज्यामध्ये राबवण्यात येते. सदरच्या योजनेसाठी शेतक-यांना १००% अनुदानाने राबविण्यात येते. सदर योजनेतून जमीन सुधारणा, निविष्ठा, पीक संरक्षण, औजारे / शेतीची सुधारित अवजारे, बैलजोडी/रेडाजोडी, बैलगाडी, जुनी विहीर दुरुस्ती, इनवेल बोअरींग, पाईप लाईन, पंप संच, नवीन विहीर इ. बाबींवर आदिवासी उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील शेतक-यांना १००% अनुदान देण्यात येते.

आदिवासी उपाययोजना व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनेतील लाभार्थी, निविष्ठांचे प्रस्ताव,पंचायत समितीचे कृषी अधिकारी (विशेष घटक योजना) यांच्या मार्फत जिल्हापरिषदेतील कृषी विभागाकडे अंतिम विविष्ठा सादर करण्यात येतात. या योजने अंतर्गत निवड केलेल्या लाभार्थी पैकी जे लाभार्थी नविन विहीर वा घटकाचा लाभ घेणार आहेत, अशा लाभार्थींना ५०,०००/- रुपये या मर्यादेपर्यन्त तर नविन विहीर वगळता इतर घटकाचा लाभ घेणा-या लाभार्थींना रु. ५०,०००/-अर्थ सहाय्य देय आहे.

अनुसूचित जमातीतील शेतक-यांची निवडकरताना खालील निकष राहतील

जमीन धारणा ज्या शेतक-या जवळ त्याच्या स्वताःच्या नावे ६-०० हेक्टर त्यापेक्षाकमी शेत जमीन असेल अशा शेतक-याची निवडकरावी. जमीन धारणेचा दाखला ७/१२ व ८ अ मध्यं घेण्यात यावा.
जातीबाबतचा दाखला लाभार्थी हा अनुसूचित जमातीचा असला पाहिजे.
उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न २५,०००/- पर्यन्त असणे आवश्यक आहे.

अनुसूचित जाती उपाय योजना अंतर्गत अनुसूचित जाती /नवबौध्द शेतक-यांना - सन २०१०-११ साठी खालील प्रमाणे बाबी निहाय अनुदान देय राहिल.

अ नं.
बाब
अनुदानाची टक्केवारी
सुधारीत अनुदान मर्यादा रुपये
जमीन सुधारणा १ हेक्टर मर्यादे पर्यन्त.
१००%
मृदसंधारण निकाषानुसार १ हेक्टर क्षेत्राकरिता रु.४०,०००/- मर्यादेत.
प्रात्यक्षिकासाठी निविष्ठा वाटप.
१००%
रुपये ५,०००/- मर्यादेत.
पीक संरक्षण /शेतीची सुधारित अवजारे.
१००%
रुपये १०,०००/- मर्यादेत.
बैलजोडी / रेडाजोडी
१००%
रुपये ३०,०००/- मर्यादेत.
बैलगाडी
१००%
रुपये १५,०००/- मर्यादेत.
जुनी विहीर दुरुस्ती
१००%
रुपये ३०,०००/- मर्यादेत.
इनवेल बोअरींग
१००%
रुपये २०,०००/-मर्यादेत नाबार्डच्या निकषानुसार
पाईप लाईन
१००%
३०० मिटर पर्यन्त नाबार्डच्या निकषानुसार रुपये २०,०००/- मर्यादेत.
पंप संच
१००%
रुपये २०,०००/- मर्यादेत.
१०
नविन विहीर
१००%
रुपये ७०,००० ते १,००,०००/- मर्यादेत. रोहयो योजने अंतर्गत योजनेनुसार प्रत्यक्ष खोदाई इतकेच अनुदान देय राहील.
११
शेत तळे
१००%
रुपये ३५,०००/-मर्यादेत.मु.सं.निकषानुसार
१२
परस बाग कार्यक्रम फनोत्पादन विभागाच्या निकषानुसार
१००%
रुपये २००/- प्रति लाभार्थी
१३
तुषार /टिबक सिचन संच पुरवठा.
१००%
रुपये २५,०००/- प्रति हेक्टर मर्यादेत. फनोत्पादन विभागाच्या निकषानुसार
१४
ताडपत्री
१००%

रुपये १०,०००/- प्रति लाभार्थी मर्यादेत.

उर्जा कार्यक्षम पथ दिवे पुरवठा योजना

शासन निर्णय क्र. अपाऊ २००७/ प्र.क्र. ५१०/ उर्जा-०७, दि. ११ सप्टेंबर २००७ नुसार उर्जा बचतीसाठी नवीन तंत्रावर आधारित दिवे वापरात प्रोत्साहन मिळावे तसेच गावास त्याचा लाभा व्हावा या हेतुने शासन उर्जा विकास यांनी उर्जा कार्यक्षम पथदिने योजनेसाठी महा उर्जा मार्फत जिल्हापरिषदेस निधी देण्यात येतो. सदर योजने अंतर्गत ९० टक्के अनुदान महा उर्जा मार्फत देण्यात येतो. उर्वरित १० टक्के रक्कम लाभार्थी हिस्सा म्हणून ग्रामपंचायतीकडून घेण्यात येतो. शासन निर्णया प्रमाणे सदर योजनेची अंमलबजावणी पुढील गावात प्राधान्याने करावयाची आहे.

  • ५००० व त्यावरील लोकसंख्येची गांवे.
  • शासनाच्या विविध कार्यक्रमात असे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सहभाग झालेली गांवे.

वरील गांवांच्या ९० टक्के अनुदानातून तांत्रिकदृष्टया योग्य असलेल्या सी.एफ.एल. फिटींग्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कृषी यांत्रिकीकरण योजना.

राज्यातील अल्प, अत्याल्प भूधारक शेतक-यांना कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सन १९८५-८६ पासून १०० टक्के केंद्र पुरस्कृत कृषी पंजीकरण योजना राबविण्यात येते.

या योजनेमध्ये १०० टक्के केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेचा समावेश आहे. या कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत विविध योजनांचा समावेश २५ टक्के ते ५० टक्के अनुदानातून शेतक-यांना पुरवठा करण्यात येतो.

केंद्र शासनाच्या अनुदानाची मर्यादा लक्षत घेवून राज्य शासना मार्फत अतिरिक्त २५ टक्के अनुदानात वाढ करुन सन २०१०-११ मध्ये सरसकट ५० टक्के अनुदानाने कृषी औजारांचे वाटप शेतक-यांना करण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या योजने अंतर्गत शासन निर्णय क्र. कृयायो/व्हि.डॉ.-१६१०/पत्र क्र. ३१/ ४-ए, दि. ९ मार्च २०११ प्रमाणे खालील प्रमाणे अनुदान देय आहे.

योजनेची प्रमुख उद्दिष्ठये

  • अपु-या मजुरांच्या प्रश्नावर मात करणे.
  • शेती कामाचा वेळ वाढविणे.
  • मशागतीचा खर्च कमी करणे.
  • पीक उत्पादनात वाढ करणे.
  • पीक उत्पादन खर्चात बचत करणे.

लाभार्थी निवड

  • लाभार्थ्याची शेत जमीन असावी.
  • ७/१२, ८ अ उतारा असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी निवड करताना लहान सिमांतक अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती घटक विमुक्त जाती या प्रवर्गातील तसेच महिला व शेतजूर लाभार्थ्यांना प्राधान्य देय आहे.

शासन निर्णय क्र. कृयायो / व्हि.डॉ.-१६१० / पत्र क्र. ३१ / ४-ए, दि. ९ मार्च २०११ चे परिशिष्ट

अपरंपारिक उर्जा विकास कार्यक्रम - अभ्यासिकेमध्ये सौर घरगुती दिप अस्थापित करणे.

अ. नं.
तालुका
प्राप्त प्रस्ताव
२००९-१० साध्य
२०१०-११ साध्य
२०११-१२
अलिबाग
९३
-
२९
महा उर्जाकडून प्राप्त अनुदाना प्रमाणे कार्यक्रम राबविण्यात आला आहे.
पेण
४०
-
३१
पनवेल
७७
४६
१५
खालापूर
३१
१५
कर्जत
१८
-
१८
उरण
२८
-
२५
महाड
५७
-
२५
पोलादपूर
४६
-
२८
म्हसाळा
३१
-
३१
१०
श्रीवर्धन
२३
-
२३
११
सु. पाली
-
-
-
१२
रोहा
-
-
-
१३
माणगांव
-
-
-
१४
मुरुड
-
-
-
१५
तळा
-
-
-
 
एकूण
४४४
५०
२४०

राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना

बायोगॅस प्लॅन्ट म्हणजे सेंद्रिय पदार्थाचे निर्वात अवस्थेत विघटन घडवून आणण्यासाठी उभारलेले सयंत्र त्यात एका बाजूने टाकावू सेंद्रिय पदार्थ आत सोडले जातात. त्यांचे आतल्या आत निर्वातिय किटाणूव्दारे पाचन होवून दुस-या बाजूने वायू व खत बाहेर येतात हा वायू म्हणजे बायोगॅस, हा वायू ज्वलनशील असल्याने त्याचा जळणासाठी आणि इतर कार्यासाठी उर्जास्रोत म्हणून उपयोग होतो व बाहेर येणा-या खताचा शेतीसाठी वापर करता येते.

योजनेचा उद्देश
या योजनेचा मुख्य उद्देश जळणासाठी होणारी जंगलतोड थांबवून पयावरणाचा समतोल राखणे, ऊर्जा् निर्मिती व ग्रामीण आरोग्य स्चच्छता राखणे तसेच शेतीसाठी खत निर्मिती इत्यादी.

कौटुबिक बायोगॅस संयंत्र बसविणे (Family type biogas plants under NBMMP)

राज्यात ग्रामीण भागातील सर्व लाभार्थ्यांसाठी लागू सअलेले दर खालीलप्रमाणे
अ. नं.
केंद्रीय अर्थ सहायाची बाब तपशील दर (रुपये )
अ.
१ घ.मी. क्षमतेचे बायोगॅस सयंत्र उभारणी प्रति सयंत्रास रु. ४,०००/-
ब.
२ ते ४ घ.मी. क्षमतेचे बायोगॅस सयंत्र उभारणी प्रति सयंत्रास रु. ८,०००/-
क.
टर्न की फी (प्रति सयंत्रांस, वर्षाच्या हमी कालावधीसह) रु. १,५००/-
ड.
शौचालयासह जोडलेल्या बायोगॅस संयंत्रास अतिरिक्त केंद्रीय सहाय प्रति संयंत्रास रु. १,०००/-
इ.
स्वयपाकाव्यतिरिक्त इतर कारणांसाठी गॅसचा वापर केल्यास अतिरिक्त अनुदान उदा. इतर ऊर्जा साधनांचा वापर कमी करुन डिझेल बचत करणे, जनरेटर, रेफ्रिजरेटर यांच्या वापरासाठी बायोगॅसचा वापर करत असल्यास प्रति संयंत्रास रु. ५,०००/-

सन २०१०-११ मध्ये ३५० बायोगॅस सयंत्र बांधणेचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ते मार्च २०११ अखेर पूर्ण करण्यात आले आहेत. सन २०१०-११ साठी शासनाकडून एकूण ४११८०६३/- इतके अनुदान प्राप्त होते. त्यापैकी ४०४५४००/- इतका खर्च झाला आहे.

  

 

मुख्य पान