मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

नाविन्यपूर्ण उपक्रम
  

शिक्षण (प्राथमिक) विभाग

नवोपक्रम अंतर्गत सन २०१० - ११ मध्ये राबविण्यात आलेले उपक्रम

 • बालशिक्षण व संगोपन उपक्रमांतर्गत ३५६ अंगणवाडी व बालवाडयांना खेळाच्या साहित्याचा व शैक्षणिक तक्ते आणि भित्तीपत्रकांचा महाराष्ट्र लघू उद्योग महामंडळ यांच्या मार्फत जिल्हास्तरावरून पुरवठा करणेत आलेला आहे. याकरीता एकूण २.४९ लाख तरतूद खर्ची झाली.
 • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बालवाडयांचे सक्षमीक रणासाठी बालवाडीताईंना ICDS च्या मदतीने व महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी तयार केलेल्या प्रशिक्षण घटकसंचाच्या सहाय्याने जिल्हयातील अंगणवाडी कार्यकर्ती प्रशिक्षण केंद्राद्वारे बालशिक्षण व संगोपन उपक्रमांतर्गत जिल्हापरिषद बालवाडया व नगरपालिका बालवाडीताईंचे प्रशिक्षण आयोजित करणेत आले.
 • मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत ८६१ दारिद्रयरेषेखालील मुलींना दप्तरे/ शालेय बूट उपलब्ध करुन देणेत आली. याकरीता १.२९ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
  मुलींमधील आरोग्य विषयक जाणीव जागृती होण्याचे दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या सवयी , आहाराचे महत्त्व, वाढत्या वयातील होणारे बदल या नियमित आरोग्य तपासणी विषयाबाबत उदबोधन होण्याकरीता मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत इयत्ता ५ वी ते ७ वी मधील मुलींकरिता आरोग्य शिक्षण शिबीराचे आयोजन करणेत आले.याकरीता रू.१.२५ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
 • मूलींचे शिक्षण उपक्रमांतर्गत उच्च प्राथमिक शाळांमधील उत्कृष्ठ काम केलेल्या मीना मंचास निवडून सर्वोत्कृष्ठ मीनामंचास पारितोषिक देवून त्यांना गौरविण्यात आले.याकरीता १.१४ लाखाचे अनुदान खर्ची झाले.
 • मूलींचे शिक्षण या उपक्रमांतर्गत गळतीचे प्रमाण कमी करणे, आनंददायी शिक्षणातून मुलांना शाळेत टिकविणे, त्यांच्यातील कला गुणांची वाढ होण्याच्या दृष्टीने गीत मंच रॅलीचे आयोजन समूह साधन केंद्र स्तरावर करणेत आले. यामध्ये मुलांमध्ये आरोग्य विषयक जाणीव जागृती होण्याचे दृष्टीने तसेच स्वच्छतेच्या सवयी व संतुलित आहाराचे महत्व या नियमीत आरोग्य तपासणी विषयाबाबत उद्बोधन करण्यात आले.याकरीता ३.६२ लाखाचे अनूदान खर्ची झाले.
 • मुलींचे शिक्षणांतर्गत ५२८ जिल्हापरिषद व नगरपालिकांमधील उच्च प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्याकरीता खेळाचे साहित्याचे वितरण करण्यात आले.
 • शहरी क्षेत्रात अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती, बहुल भागात आणि ग्रामीण भागात ४० टक्केपेक्षा अधिक अनु. जाती / अनु. जमाती लोकसंख्या असलेल्या गावात अनूसूचित जाती-जमाती मूलांचे शिक्षण या योजने अंतर्गत १३ अभ्यासकेंद्र (Study Center) स्थापन क रणेत आले . याकरीता ३.९० लाखाचे अनूदान खर्ची झाले.

सर्व शिक्षा अभियान

संगणक शिक्षण

विदयार्थ्यांना संगणक शिक्षणाची सोय व्हावी म्हणून महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यानी नाविन्यपुर्ण उपक्रम - संगणक शिक्षण हा नविन उपक्रम चालु केला.

या अंतर्गत प्रत्येक शाळेला ५ संगणक व १ प्रिंटर व शैक्षणिक सीडी पुरविण्यात आल्या.

सदर संगणक शाळांचा उपयोग विदयार्थ्यांना संगणक शिकविणे, संगणकाच्या माध्यमातून नियमित विषय शिकविणे यासाठी करण्यात येतो.

१०२ शाळांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत संगणक पुरविण्यात आलेले आहेत. त्यापैकी ९२ उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा आहेत.

सदर संगणकाची खरेदी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई यांच्याकडून करण्यात येते.

सन २०१०-११ मध्ये १५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना संगणक प्रयोगशाळा मंजुर झाल्या आहेत. तसेच १५ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळांना मॉडेल कॉल सेंटर मंजूर झाले आहेत.

सर्व शिक्षा अभियान - संगणक शाळा 

अ. क्र.
तालुका
2003-04
2004-05
2005-06
2006-07
2007-08
2008-09
2009-10
एकूण शाळा
1
अलिबाग
1
1
1
1
1
2
3
9
2
पेण
3
1
1
0
1
2
2
10
3
पनवेल
1
0
0
0
1
1
3
6
4
उरण
0
0
1
0
1
2
2
6
5
कर्जत
1
1
1
0
1
2
2
8
6
खालापूर
0
1
1
1
1
2
2
8
7
सुधागड
0
0
1
1
1
1
1
5
8
रोहा
1
0
1
1
1
1
1
6
9
माणगाव
1
1
1
1
0
3
1
8
10
महाड
1
1
1
1
0
3
2
9
11
पोलादपूर
0
1
1
0
0
3
2
7
12
म्हसळा
0
0
0
1
0
2
2
5
13
श्रीवर्धन
1
0
0
0
0
3
1
5
14
मुरूड
0
0
0
1
0
2
2
5
15
तळा
0
0
1
0
0
2
2
5
 
एकूण
10
7
11
8
8
31
27
102

सर्व शिक्षा अभियान

संगणक प्रयोगशाळा यादी २०१०-११
Model CALL Centre यादी २०१०-११
अ. क्र.
तालुक्याचे नाव शाळेचे नाव
उरण रा.जि.प. शाळा डाऊरनगर
पेण रा.जि.प.कोपर
पनवेल रा.जि.प.शाळा चिचपाडा
पोलादपूर रा.जि.प.शाळा रानवडी बु.
म्हसळा रा.जि.प.शाळा कणघर
मुरुड राजिप शाळा चेहेर
महाड राजिप.शाळा नडगाव/बिरवाडी
माणगांव रा.जि.प.शाळा उणेगांव
रोहा रा.जि.प.वांगणी
१०
अलिबाग रा.जि.प.शाळा-चौल-आग्राव
११
सुधागड-पाली रा.जि.प.पाली नं १
१२
श्रीवर्धन रा.जि.प.शाळा भरडखोल
१३
खालापूर रा.जि.प.शाळा हातनोली
१४
कर्जत रा.जि.प.शाळा कडाव
१५
तळा रा.जि.प.शाळा रहाटाड मराठी
अ. क्र.
तालुक्याचे नाव शाळेचे नाव
उरण रा.जि.प. शाळा मोठीजुई
पेण रा.जि.प.तरणखोप
पनवेल रा.जि.प.शाळा केळवणे
पोलादपूर रा.जि.प.शाळा लहुळसे
म्हसळा रा.जि.प.शाळा कांदळपाडा
मुरुड रा.जि.प.शाळा चोरढे
महाड रा.जि.प.शाळा सव
माणगांव रा.जि.प.शाळा लाखपाले
रोहा रा.जि.प.विरजोली
१०
अलिबाग रा.जि.प.शाळा- नवगाव
११
सुधागड-पाली रा.जि.प.पाच्छापूर
१२
श्रीवर्धन रा.जि.प.शाळा रानवली म.
१३
खालापूर रा.जि.प.शाळा सावरोली
१४
कर्जत रा.जि.प. शाळा पोशिर
१५
तळा रा.जि.प.शाळा गिरणे

 

पशुसंवर्धन विभाग

सन २०१०-११ मध्ये आठ नविन बांधकामांची भर

 • पशुवैद्यकिय दवाखाना चिचवली ता. कर्जत चे दर्जेदार बांधकाम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना कशेळे ता. कर्जत चे दर्जेदार बांधकाम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना गौरकामथ ता. कर्जत चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना भालगाव ता. रोहा चे काम पुर्ण
 • पशुवैद्यकिय दवाखाना बागमांडला ता. श्रीवर्धन चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना रामराज ता. अलिबाग चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना नागोठणे ता. रोहा चे काम प्रगतीपथावर
 • पशुवैद्यकिय दवाखाना नेरे ता. पनवेल चे काम पूर्ण
 
नाविन्यपुर्ण कामे
 • सन २०१० पासन चिकन व मटण चे विक्रेत्यांचे नोंदणी करण्यामुळे रायगड जिल्हातील जनतेला मिळणार स्वच्छ चिकन व मटण.
 • पशुधन विकास अधिका-यां मार्फत नियमित चिकन मटण सेंटरला भेटी व त्यामुळे शिळे मटण- चिकन किवा आजारी बोकड किवा कबडयांच्या विक्रेंत्यांचे लायसन्स जप्त होणार.
 • माहे मार्च २०११ अखेर जि. प. सेस फंडात जमा परवाना शुल्क रक्कम रु. ६,८८,५००/-
 

नाविन्यपुर्ण योजना

 • ५०% अनुदानावर संकरित गाईंच्या कालवडी व सुधारीत म्हैस पारडयांना खाद्य (रॅशन) वाटप
 • ७५% अनुदानावर दुग्ध व्यवसायीकांना किटली वाटप
 • ७५% अनुदानावर सुधारीत जातीचे बोकड वाटप
 • १००% अनुदानावर मका व चवळी वैरण बियाणे वाटप

 

 

मुख्य पान