मुख्य पान
निविदा
जाहिराती
बातम्या
बदली / भरती प्रक्रिया
  रायगड जिल्हा परिषद
  जि. प. अधिनियम
  रचना व प्रशासन
  मान्यवर
  सदस्य व पदाधिकारी
  सूची
  विभाग व योजना
  माहितीचा अधिकार
  ई-गव्हर्नंस
  अंदाज पत्रक
  नाविन्यपूर्ण उपक्रम

 

 

बातम्या
  पोलादपूर येथे कृषि व पशु वस्तू वाटप

      TOP

  

दिनांक ०८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिना निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांची क्षणचीत्रे


दिनांक ०८ मार्च २०१३ रोजी जागतिक महिला दिना निमित्त 
१) रायगड जिल्हयातील आदर्श आंगणवाड़ी पुरस्कार वितरण समारंभ 
२) जिल्हा स्तरीय निर्मल महिला मेळावा  
३) जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड यांचे विद्यमानाने कायदेविषयक शिक्षण शिबिर
यांचे आयोजन करण्यात आले होते.


अधिक माहिती

      TOP

  

रास्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियान


रास्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियाना अंतर्गत कौशल्यवृधी प्रशिक्षण कार्यक्रम दिनांक 15.02.2013

अधिक माहिती

      TOP

  

ग्रंथमहोत्सव 2013 चे उदघाटन


महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ माहिती व जन संपर्क मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथमहोत्सव 2013 चे उदघाटन सी . के . टी . हायस्कूल पनवेल येथे करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए . बी . मिसाळ

अधिक माहिती

      TOP

  

ग्रंथ दिंडी 2013 चे उदघाटन - दिनांक 14.02.2013


महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृति मंडळ माहिती व जन संपर्क मंडळ व जिल्हा माहिती कार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने रायगड जिल्हा ग्रंथ दिंडी 2013 चे उदघाटन सी . के . टी . हायस्कूल पनवेल येथे करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए . बी . मिसाळ

अधिक माहिती

      TOP

  

रायगड जिल्हा परिषद अलिबाग निर्मल भारत अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय स्वछता मित्र वकृत्व करंडक स्पर्धा सन 2012-13


रायगड जिल्हा परिषद अलिबाग निर्मल भारत अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय स्वछता मित्र वकृत्व करंडक स्पर्धा सन 2012-13 प्रथम, द्वितीय व् तृतीय विजेत्या उमेदवाराना धनादेश व् करंडक वितरित करताना रायगड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . ए . बी . मिसाळ व अध्यक्ष कविता गायकवाड

अधिक माहिती

      TOP

  

प्रजासत्ताक दिनाचा 63 वा वर्धापन दिन समारभ


रायगड जिल्हा परिषदेचा माझी शाळा रथ

अधिक माहिती

      TOP

  

प्रजासत्ताक दिनाचा 63 वा वर्धापन दिन समारभ


रायगड जिल्हा परिषदेचा आरोग्य रथ

अधिक माहिती

      TOP

  

सौर उर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना


सौर उर्जेवर आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजनेची पाहणी करताना श्री ए . बी . मिसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद्

अधिक माहिती

      TOP

  

रास्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत चांदोरे ता माणगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेची पाहणी


रास्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत चांदोरे ता माणगाव येथील नळ पाणी पुरवठा योजनेची पाहणी करताना श्री ए . बी . मिसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद्

अधिक माहिती

      TOP

  

निगडी ता श्रीवर्धन येथील वनराई बंधारयाची पाहणी


निगडी ता श्रीवर्धन येथील वनराई बंधारयाची पाहणी करताना श्री ए . बी . मिसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद्

अधिक माहिती

      TOP

  

डोंगरपाडा ता कर्जत येथील वनराई बंधारयावर आधारीत भाजीपाला शेतीची पाहणी


डोंगरपाडा ता कर्जत येथील वनराई बंधारयावर आधारीत भाजीपाला शेतीची पाहणी करताना श्री ए . बी . मिसाळ मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड जिल्हा परिषद्

अधिक माहिती

      TOP

  

निर्मल भारत अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय स्वछता मित्र वकृत्व करंडक स्पर्धा सन 2012-13


रायगड जिल्हा परिषद अलिबाग निर्मल भारत अभियान अंतर्गत जिल्हा स्तरीय स्वछता मित्र वकृत्व करंडक स्पर्धा सन 2012-13 कार्यक्रमात रायगड जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री . ए . बी . मिसाळ

अधिक माहिती

      TOP

  

महात्मा गांधी रास्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत कामाची पाहणी


महात्मा गांधी रास्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पेण तालुक्यातील 1. गागोदे बु 2. करोटी 3. जावळी येथील कामाची पाहणी करताना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ए बी मिसाळ

अधिक माहिती

      TOP

  

 

मुख्य पान